Surprise Me!

घरबसल्या पाच फिटनेस टेस्ट | Sakal Media |

2021-04-28 682 Dailymotion

‘फिटनेस’हा आजकाल बऱ्याचदा वापरला जाणाऱ्या शब्दांपैकी एक आहे. आपण हा शब्द ऐकतो, मात्र आपला मेंदू काही महत्त्वाच्या नोंदी करीत नाही. फिट राहण्याबद्दल केवळ वाचून आपण असे किती शिकू शकतो? आपण आपला फिटनेस स्वतः तपासू शकत नाही आणि वाचलेल्या गोष्टी आचरणात आणत नाही, तोपर्यंत वाचन केवळ माहिती मिळवण्याता एक भाग आहे. त्यामुळे या पहिल्या भागात आपण स्वतः तपासून पाहणार आहोत, की महत्त्वाच्या पाच फिटनेस घटकांनुसार आपण किती फिट आहोत.
(श्रुती जहागिरदार)

#sakal #Shrutijahagirdar #Fitness #halomifitness #fitnessvideo #fivehomefitnesstests #Pune #Maharashtra #Sakalvideo #Viralvideo